Wheat Crop Experiment: अजनी महाला शिवारात गहू पीक कापणी प्रयोग
Rural Agri Update: शेतीमालाची उत्पादकता निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला गहू पीक कापणी प्रयोग बार्शीटाकळी तालुक्यातील अजनी महाला शिवारात शुक्रवारी (ता.२७) घेण्यात आला.
Wheat crop cutting experiment in Maharashtra BarshitakliAgrowon