Wheat and Chana Harvesting: खानदेशात गहू, हरभरा काढणीस वेग
Wheat and chana harvesting in Khandesh region: खानदेशात हरभरा, गहू कापणी व काढणीस वेग आला आहे. सकाळी उष्णता कमी असते यामुळे कापणी, मळणीचे काम सकाळीच गतीने उरकले जात आहे.
Wheat and Chickpea Harvesting Speeds Up in KhandeshAgrowon