Wheat Prices: प्रमुख बाजारांत गव्हाच्या आवकेत वाढ; दर दबावात
Wheat Arrivals: नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक वाढती आहे. लासलगाव, येवला, मालेगाव यासारख्या मोठ्या बाजार आवारात गहू विक्रीसाठी आवक वाढत आहे.
Wheat Arrivals Rise in Markets; Prices Under PressureAgrowon