India US Deal Impact: ज्याची भीती होती, तेच होत आहे : योगेंद्र यादव
Swaraj Party President Yogendra Yadav: ज्याची भीती होती, तेच होत आहे. केवळ केंद्रीय कृषिमंत्री, वाणिज्यमंत्री यांचे वक्तव्य पाहू नका. प्रत्यक्ष निवेदन वाचा, अमेरिकेतील प्रतिक्रिया पाहा आणि या कडू गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार व्हा.