Constructing ShadeNet: शेडनेट उभारताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या?
Protected Cultivation: शेडनेट हाउसच्या माध्यमातून नियंत्रित वातावरणात भाजीपाला, फुलझाडे आणि रोपवाटिका उत्पादन घेता येते. मात्र शेडनेट हाउस उभारणी करताना जागेची निवड, दिशा, बांधकाम आणि देखभाल यांचे योग्य नियोजन केल्यावर अपेक्षित उत्पादन आणि दर्जा मिळतो.