Solar Panel Cleaning: सौर पॅनेलची स्वच्छता कशी करावी? विजेचा धक्का टाळण्यासाठी पाळा नियम!
Solar Panel Safety Tips: सौर पॅनेल स्वच्छ करताना योग्य काळजी घेतली नाही तर विजेचा धक्का बसण्याचा धोका असतो आणि गंभीर अपघात होण्याची शक्यता देखील वाढते. म्हणून सौर पॅनेलची साफसफाई करताना काही महत्त्वाच्या सुरक्षा उपायांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
Solar panel safety precautions during cleaningAgrowon