Pheromone Traps: कामगंध सापळ्यांचा वापर करताना काय काळजी घ्यावी? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
Agriculture Equipments: किडीच्या सर्वेक्षणासाठी, नियंत्रणासाठी आणि नर मादी किडीच्या मिलनामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी या कामगंध सापळ्यांचा मोठा वापर होतो. परंतु या सापळ्यांचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.