Tur Malani: यंत्राने तुरीची मळणी करावी का? मळणी करताना काय काळजी घ्यावी?
Pigeon Pea Threshing: राज्यात तुरीची काढणी आणि मळणी सुरू असून मजूर टंचाई ही मोठी अडचण ठरत आहे. अशा वेळी यंत्राने मळणी करावी का, मळणी व साठवणीत कोणती काळजी घ्यावी हे समजून घेणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.