Tractor Emission Norms: ‘ट्रेम ५’ मुळे ट्रॅक्टर होतील अधिक पर्यावरणपूरक
Farm Mechanization: ट्रॅक्टर खरेदी करताना ‘ट्रेम’ हा शब्द अनेकदा ऐकू येतो. पण त्याचा अर्थ आणि आपल्या कामाशी संबंध किती महत्त्वाचा आहे, हे अनेकांना ठाऊक नसते. या लेखातून ट्रॅक्टर उत्सर्जन मानदंडांची (TREM) पहिली पायरी आणि तिचा शेतीवर होणारा परिणाम समजून घेऊया.