Modi Epstein Controversy: नरेंद्र मोदी आणि एपस्टीन यांचे नाते काय?: चव्हाण
Prithviraj Chavan Statement: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एपस्टीन यांचे नाते काय, याचे उत्तर मिळाले पाहिजे’’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी यांच्यावर संशयाची तोफ डागली.