Sunflower Cultivation: उन्हाळी सूर्यफुलाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी योग्य लागवड पद्धत
Summer Sunflower: उन्हाळी सूर्यफूल हे पीक कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे असून तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाचे मानले जाते. मात्र, योग्य पद्धतीने लागवड केली नाही तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही.