Shetkari Karjmafi: कर्जमाफीच्या बैठकीत नक्की काय झाले?
Bacchu Kadu Protest: शेतकरी नेत्यांनी आंदोलन मागे घेतले. त्याबद्दल त्यांच्यावर समाजमाध्यमांत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून टीकेची झोड उठवली जात आहे. यासंदर्भात या बैठकीत नेमके काय घडले, याचा हा आँखो देखा वृत्तांत.