Sugarcane Irrigation: उसासाठी ठिबक सिंचन पद्धत निवडीचे निकष कोणते आहेत?
Drip Irrigation: ठिबक सिंचन पद्धतीची निवड करण्यासाठी उपलब्ध पाणी, मोटार आणि पंपसेट, ओलिताखाली आणायचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार यांचा विचार करुन ठिबक सिंचन पद्धतीची निवड करावी.
Best drip emitter spacing for sugarcane farmingAgrowon