Export Standards: परदेशात फळे आणि भाज्यांच्या निर्यातीसाठी गुणवत्ता मानके कोणती आहेत?
Export Packaging: आता खरीप हंगामातील काढणीला सुरुवात होत आहे. शेतकऱ्यांना आपला शेतमाल परदेशात विकायचा असेल, तर काही नियम आणि मानके पाळणे आवश्यक असते. या नियमांमुळे आपला माल चांगल्या किमतीत विकला जातो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विश्वास निर्माण होतो.