Rabi Intercropping: रब्बीत कोरडवाहू क्षेत्रात आंतरपिकाचे पर्याय कोणते? अधिक उत्पादनासाठी आंतरपीक गरजेचे
Dryland Farming: रब्बी हंगामात फक्त एकच पीक घेण्याऐवजी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकतो आणि हेक्टरी उत्पादन वाढते. शेतकरी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करुन उत्पादनात वाढ आणि जमिनीची प्रत सुधारू शकतात.