Chana Late Sowing: हरभरा उशिरा पेरणीचे ४ वाण कोणते?
Chickpea Varieties: वाणांचे बियाणे कृषि सेवा केंद्रात, महाबीजमध्ये, आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे मिळतील. पाऊस आणि अतिवृष्टीनंतर पेरणी लांबणीवर गेल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी १५ डिसेंबरच्या आत पेरण्या पूर्ण कराव्या