summer groundnut varietiesAgrowon
ॲग्रो विशेष
Groundnut Varieties: उन्हाळी भुईमुगाच्या भरघोस उत्पादनासाठी शिफारशीत वाण
Summer Groundnuts: जानेवारी महिन्यात उन्हाळी पिकांच्या लागवडीची लगबग सुरु होते. उन्हाळी भुईमुगाला बरेच शेतकरी पाठ फिरवतात. परंतु योग्य वाणाची निवड केली तर शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतात.

