Herbicide Effect on Soil: तणनाशकाचे मातीवरील दुष्परिणाम काय; तणनाशक वापरताना काय काळजी घ्याल?
Weedicide Residue Impact: तणनाशकांचा वापर केल्यास मातीचा भुसभुशीतपणा कमी होऊ शकतो. रसायनांमुळे माती घट्ट होण्याची शक्यता असते त्यामुळं मातीची पाणी आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता कमी होते