Cashew Price: सिंधुदुर्गात ओल्या काजूगराला प्रति किलोला १४०० रुपये दर
Wet cashew price: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये ओला काजूगर मुबलक प्रमाणात दाखल झाला आहे. ओल्या काजूगराला प्रति किलो १४०० रुपये, तर शेकडा ४०० ते ५०० रुपये दर मिळत आहे.