Rainfall Deficit: सोयाबीन सलाइनवर; कपाशीची वाढ खुंटली
Kharif Crop Damage: गेल्या आठवड्यापासून दररोज आभाळ भरून येते. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागतात. मात्र, साचलेले ढग वाऱ्याच्या झोतासोबत विरळ होतात आणि पुन्हा उन्हाची तीव्रता जाणवते. दररोज पावसाचे वातावरण तयार होते.
Clouds Gather, But Rain Eludes Farmers in Akola, Buldhana and WashimAgrowon