Farmers Await: पश्चिम विदर्भात बहुतांश शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत
Loan Waiver Scheme: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तीन जिल्ह्यांमध्ये कर्जमुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.
Rs 1,739 Crore in Farm Loan Waivers Granted Across Three Western Vidarbha DistrictsAgrowon