Rain Deficit: पश्चिम विदर्भात महिनाभरापासून पाऊस गायब
Kharif Crop Issue: पश्चिम विदर्भात जवळपास महिनाभरापासून दमदार पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामातील पिके अडचणीत आली आहेत. ३० जुलैला झालेल्या सर्वदूर पावसानंतर ओढ दिली आहे.
Dry Spell Hits West Vidarbha; Soybean, Cotton and Tur Crops at RiskAgrowon