Drought Situation: पश्चिम विदर्भात दुष्काळ जाहीर करा : देशमुख

MLA Nitin Deshmukh Demand: पश्चिम विदर्भात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी दिली.
Drought relief demand for Maharashtra MLA Nitin Deshmukh
Drought situation in Western VidarbhaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com