Election Voter Turnout: कोलकाता (वृत्तसंस्था): पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी (ता.२३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८९.९३ टक्के मतदान झाले. तर तमिळनाडूत ८२ टक्के मतदान झाले..पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. .Electoral Roll Revision: कळंब तालुक्यात मतदार याद्यांचे पुनरीक्षण वेगात.कडक सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर काही भागांत बुधवारी रात्री हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. शिवाय एका केंद्राजवळ हत्ती आल्याने धावपळ उडाली..Rahuri By Election: राहुरीच्या पोटनिवडणुकीबाबत तनपुरेंच्या भूमिकेकडे लक्ष.तमिळनाडूत कोइमतूर, मदुराई आणि चेन्नईसारख्या शहरी भागांतही चांगला प्रतिसाद दिसून आला. दरम्यान, २३४ मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या मतदानाची वेळ रात्री आठ वाजेपर्यंत दोन तासांनी वाढवावी, .अशी मागणी टीव्हीके प्रमुख विजय यांनी पत्र लिहून निवडणूक आयोगाकडे केली होती. संथ मतदान प्रक्रियेबद्दल विजय यांनी नाराजी व्यक्त केली.कडक सुरक्षा व्यवस्थेत गुरुवारी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.