Potato Production: पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे विक्रमी उत्पादन शक्य, साठवणूक सुविधा कमी पडणार?
Potato Prices: पश्चिम बंगालमध्ये यंदा बटाट्याचे सुमारे १४०-१५० लाख टन एवढ्या विक्रमी उत्पादनाची शक्यता असून, साठवणूक सुविधा कमी पडण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.