Suvendu Adhikari CM Oath Ceremony: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ, पंतप्रधान मोदींची उपस्थिती
Suvendu Adhikari West Bengal First BJP CM: पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. ते पश्चिम बंगालचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री बनले आहेत.
Suvendu Adhikari Takes Oath As Chief Minister Of West Bengal.(Agrowon)