Well Subsidy : दोन वर्षांपासून विहिरींचे अनुदान रखडले; संतप्त शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा!
Farmer Protest : यवतमाळ मनरेगाअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरींचे बांधकाम पूर्ण करूनही दोन वर्षांपासून अनुदान मिळाले नसल्याने उमरखेड तालुक्यातील चिल्ली (ज.) येथील पाच शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
Government well construction scheme subsidy statusAgrowon