Well Repair Fund: शेतकऱ्यांना दिलासा; १९ हजार विहिरींच्या दुरुस्तीसाठी २९ कोटी ८४ लाख निधी वितरित
Maharashtra Farmers Relief: १९ हजार ६४० सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी २९ कोटी ८४ लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यात छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक विहिरींचा समावेश आहे.
Irrigation Well Repair Fund Maharashtra. (Agrowon)