Groundwater Recharge: विहिरींचे पुनर्भरण काळाजी गरज! कसे करावे पुनर्भरण?
Rainwater Harvesting: यंदा शेतीवर सुपर एल निनोचे सावट आहे. त्यामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी असणार. याकारणामुळे भूजलाचे नियोजन करून विहीरींचे पुनर्भरण करण्याची वेळ आली आहे.
Groundwater recharge techniques for farmersAgrowon