Special teams to inspect sugar mill weighbridgesAgrowon
ॲग्रो विशेष
Weighbridge Inspection: कादवा सहकारी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची तपासणी
Sugar mill weighbridge inspection: राज्यात सध्या ऊस गाळप हंगाम सुरू असून काही साखर कारखान्यांच्या वजन काट्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे.

