Vidarbha Mango Cultivation: विदर्भात आंबा लागवडीसाठी हवामान चांगले
PDKV Vice Chancellor Dr. Sharad Gadakh: विदर्भात आंबा लागवडीसाठी चांगले कृषी हवामान आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात करावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.