Fishing CrisisAgrowon
ॲग्रो विशेष
Fishing Crisis: हवामानाचा मासेमारीला फटका
Adverse Weather Impact: सततच्या खराब हवामानामुळे समुद्रात माश्यांचे प्रमाण बरेच घटले आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील मच्छीमार व्यवसाय अडचणीत सापडला असून, मच्छीमार बोट व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

