Fruit Crop Insurance: केळी, आंब्याला हवामान आधारित विमा परतावा मंजूर
Fruit Farming: नांदेड जिल्ह्यात केळी आणि आंबा पिकांना झालेल्या हवामानाच्या मोठ्या नुकसानीनंतर पुनर्रचित हवामान आधारित विमा योजनेतून तब्बल ४ कोटी ४८ लाख ५३ हजार ५२४ रुपयांचा परतावा मंजूर झाला आहे.