Fruit Crop Insurance: वर्धा, नागपूर जिल्ह्यांसाठी फळपीक विमा योजनेला सुरुवात
Farmers First: शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामानातील अनिश्चिततेपासून संरक्षण देण्यासाठी शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील केळी, संत्रा, मोसंबी आणि लिंबू पिकांसाठी विमा उपलब्ध असून, नोंदणीसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आली आहे.