Crop Insurance Compensation: तातडीने विमा भरपाईसाठी कंपन्यांना निर्देश देऊ
Agriculture Minister Dattatray Bharane: सध्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पीकच जाग्यावर नाही त्यामुळे या प्रयोगाची वाट पाहिली जाणार नाही. त्याऐवजी तातडीने विमा कंपन्यांनी भरपाई द्यावी.