Bacchu Kadu: स्वतंत्र लढा उभारून तत्काळ कर्जमाफी मिळवावी
Shetkari Karjmafi: एकीचं बळं मोठं असतं. ज्यांना ३० जूनचा तोडगा मान्य नाही, त्यांनी स्वतंत्र लढा उभारून तत्काळ कर्जमाफी मिळवावी आणि थेट रोकडच हाती घ्यावी,’’ अशा शब्दांत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपल्यावरील टीकेला उत्तर दिले.