CM Devendra Fadnavis: नाशिकला बदलण्याची आमच्यामध्ये ताकद: फडणवीस
Development Work: नाशिकशी नाते आजही आहे आणि उद्याही राहील, कारण आम्ही जबाबदारी घेतली आहे. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तीस हजार कोटींची कामे हाती घेतली आहेत. नाशिकला बदलून दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे.