Wayanad Landslide: वायनाडमध्ये भूस्खलनात दोघांचा मृत्यू

Heavy Rain Issue: केरळमधील वायनाड येथे मंगळवारी (ता.७) सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या भूस्खलनामुळे दोघांचा मृत्यू झाला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अनेकजण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
Kerala rain disaster
heavy rainfall triggers landslide in KeralaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com