MSP Procurement Fraud: बनावट कागदपत्रांद्वारे धान बोनस लाटण्याचा प्रकार उघड
Forged Documents: गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून हमीभाव केंद्रावर धान विक्री केल्यानंतर मिळणाऱ्या बोनस रकमेची बेकायदा उचल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.