Watershed Management: पाणलोट संरचनांची जबाबदारी ग्रामस्थांनी घ्यावी : दिलीप कुमार
Water Conservation: जलसंधारणाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पाणलोट संरचनांची नियमित देखभाल व दुरुस्तीची सामूहिक जबाबदारी ग्रामस्थांनी स्वीकारावी. या मालमत्ता पुढील २० वर्षे कार्यरत राहतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमिसंसाधन विभागाचे सचिव दिलीप कुमार यांनी येथे केले.
Villagers Urged to Take Collective Responsibility for Maintaining Watershed StructuresAgrowon