Watermelon Transport Issue : कलिंगडाची वाहतूक ठप्प
Fruit Transport Strike: होळीच्या पार्श्वभूमीवर मालवाहतूकदार सुट्टीवर आहेत. त्यातच मागील तीन दिवसांपासून खानदेशासह अन्य भागांतून देशांतर्गत बाजारात कलिंगडाची वाहतूक, पाठवणूक ठप्प आहे.
Watermelon transport disruption in MaharashtraAgrowon