Watermelon CultivationAgrowon
ॲग्रो विशेष
Watermelon Cultivation: कलिंगड लागवड रखडली
Khandesh Farming: खानदेशात आगाप कलिंगडाची लागवड सुरू असली तरी सततच्या पावसाने आणि ढगाळ वातावरणाने या हंगामावर परिणाम झाला आहे. यंदा सुमारे सात ते आठ हजार हेक्टरवरच कलिंगड लागवड होणार असून, खरबुज लागवड मात्र लक्षणीयरीत्या घटली आहे.

