Maharashtra Agriculture : जळगाव खानदेशात कलिंगडाची लागवड सुरूच आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील लागवड यंदा स्थिर असून, सुमारे २५०० हेक्टरवर कलिंगड पीक सध्या आहे. त्यात आणखी वाढ होईल, असे दिसत आहे. खरबुजाची लागवड मात्र यंदा अल्प आहे.
Watermelon market rate and acreage in Maharashtra 2026Agrowon