Watermelon Farming: कलिंगड, खरबूज लागवड घटण्याची शक्यता
Muskmelon Cultivation Decline : खानदेशात यंदा आगाप कलिंगड लागवडीत घट दिसून येत आहे. अतिपावसाचा फटका, मागील हंगामातील नुकसान आणि कमी दर यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कलिंगडाऐवजी गिलकी, टोमॅटो आणि काकडीसारख्या पर्यायी पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.