Uplai Water Crisis : योजनेचे पाणी डोळ्यांसमोरून वाहतेय, पण उपळाईकर मात्र अजूनही तहानलेलेच!
Water Scarcity : उपळाई बुद्रूक सीना-माढा उपसा सिंचन योजनेची पाइपलाइन आणि कालवे गावाच्या परिसरातून, शेतातून जात असतानाही उपळाई बुद्रूकला हक्काचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
Water scarcity in Uplai village despite nearby schemesagrowon