Water Shortage: पाच जिल्ह्यांतील १०३ गावे, ८४ वाड्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरूच
Water Scarcity: मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड आणि लातूर या पाच जिल्ह्यांतील १०३ गावे आणि ८४ वाड्यांमध्ये अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
200 Tankers Deliver Water Across Marathwada VillagesAgrowon