Rural Water Crisis: माणसांसाठी टँकर; जनावरांची तहान कायम
Water Shortage: सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, गावोगावी पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असला, तरी या व्यवस्थेत पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न अद्याप पुरेशा गांभीर्याने विचारात घेतला जात नसल्याचे चित्र आहे.
Water scarcity problem for farmers and livestockAgrowon