Water Meter: पाणीपुरवठा संस्थांना नाही बसणार मीटर : डॉ. पाटणकर
Irrigation Department Decision: कृषिपंप ग्राहक व सहकारी पाणीपुरवठा संस्थांना पाणी मीटर बसविले जाणार नाही. तसेच जुन्या पद्धतीने प्रति हेक्टरी ११२२ अधिक लोकल फंड २२४ रुपये ४० पैसे यांसह हेक्टरी १३४६ रुपये पाणीपट्टी भरून घेण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.