Water Storage Decline: सिंचन आवर्तने, उपसा, बाष्पीभवनामुळे घटतोय पाणीसाठा
Irrigation Division: जायकवाडी पाटबंधारे विभाग अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील २१ व जालना जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्पांची पूर्ण जल क्षमता सरासरी ४५.८२७ दलघमी तर उपयुक्त पाणीसाठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे.