Water Management: बंधाऱ्यांतील पाण्याने बहरणार उन्हाळी पिके
Water Storage: पुणे जिल्ह्यातील बंधाऱ्यांत ढापे टाकून पाणी अडविण्याचे काम ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे पुढे ढकलले गेले. यामुळे सुमारे दीड अब्ज घनफूट पाणी साठवण्यासाठी नोव्हेंबरमध्येच सुरुवात झाली असून, यासाठी जिल्हा परिषदेकडून एक कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.